....

....
....---

Sunday, February 12, 2017

सुस्वागतम

सुस्वागतम


एकच ध्यास - गुणवत्ता विकास -- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र 
सर्व शिक्षक मित्रांना  नमस्कार ,              14/02/2017

     आज सगळीकडे जिल्हा परिषद शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळा याच्यात चढाओढ निर्माण झाली  आहे.

      अशावेळी आपल्या सर्व शिक्षण विभाग व शिक्षकांची जबाबदारी खूपच वाढली आहे. यासाठी  नवनवीन उपक्रम व संगणकाचा ( E-learning )  अध्यापनात वापर व्हावा . या हेतूने  सर्व तंत्रस्नेही शिक्षक मित्रांना इंटर नेटच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक माहिती उपलब्ध करून द्यावी या विचाराने प्रेरित होऊन  आपल्या सर्वांच्या सहकार्याने  www.karveereducation.blogspot.in ही वेब साइट सुरु करीत आहोत या blog वरील महितीचा उपयोग सर्व शिक्षक ,विद्यार्थी व पालक यांना होणार आहे यात शंकाच नाही.

        शिक्षक मित्रांना विनंती कि , तुमच्याकडील  विविध शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक माहिती file, digital साहित्य pandavrt05@gmail.com या mail वर पाठवा आम्ही ते मोफत प्रसिद्ध करू.

धन्यवाद !