....
....---
Friday, February 24, 2017
Sunday, February 12, 2017
सुस्वागतम
सुस्वागतम
एकच ध्यास - गुणवत्ता विकास -- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
सर्व शिक्षक मित्रांना नमस्कार , 14/02/2017
आज सगळीकडे जिल्हा परिषद शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळा याच्यात चढाओढ निर्माण झाली आहे.
अशावेळी आपल्या सर्व शिक्षण विभाग व शिक्षकांची जबाबदारी खूपच वाढली आहे. यासाठी नवनवीन उपक्रम व संगणकाचा ( E-learning ) अध्यापनात वापर व्हावा . या हेतूने सर्व तंत्रस्नेही शिक्षक मित्रांना इंटर नेटच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक माहिती उपलब्ध करून द्यावी या विचाराने प्रेरित होऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने www.karveereducation.blogspot.in ही वेब साइट सुरु करीत आहोत या blog वरील महितीचा उपयोग सर्व शिक्षक ,विद्यार्थी व पालक यांना होणार आहे यात शंकाच नाही.
शिक्षक मित्रांना विनंती कि , तुमच्याकडील विविध शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक माहिती file, digital साहित्य pandavrt05@gmail.com या mail वर पाठवा आम्ही ते मोफत प्रसिद्ध करू.
धन्यवाद !
Subscribe to:
Posts (Atom)
